शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा

By admin | Updated: July 30, 2016 01:27 IST

देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : बियाणे वाटप कार्यक्रमात केले आवाहन घोडपेठ : देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतक-यांनी शेतीसोबतच ईतरही जोडधंदा सुरू करावा असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे आयोजीत मोफत भाजीपाला बियाणे वाटप व विकासकामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, भद्रावती पं.स.च्या सभापती इंदूताई नन्नावरे, मुधोलीच्या सरपंच बेबी चवरे, कोंढेगावचे सरपंच राजू घोडमारे, भाजपा नेते अफजल भाई, तालुका महामंत्री रवी नागपुरे, मुधोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशवराव जांभुळे, भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी ना. अहीर म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन, रेशीम किडे उद्योग, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देण्यासाठी तयार आहोत. शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हळद या पिकाला जगभर मागणी असून तालुक्यामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याचे त्यांनी शेतक-यांना आवाहन केले. तसेच या परिसरातील सिंचन क्षेत्र दुप्पट केल्याशिवाय तुम्हाला मते मागण्यासाठी येणार नाही असेही ना. अहीर यांनी आवर्जून सांगीतले. (वार्ताहर)