शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार

By admin | Updated: February 4, 2017 00:41 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूला आयएसओ दर्जा मिळवून दिल्याबद्दल ...

गडचांदूर : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूला आयएसओ दर्जा मिळवून दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या पत्नी संगिता खिरडकर यांचा कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक डोईफोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा विद्या कांबळे, ठाणेदार विनोद रोकडे, उपनिरीक्षक सूरज तेलगोटे आदी होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचा प्रा. अशोक डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संगिता खिरडकर यांचा सत्कार नगराध्यक्षा विद्या कांबळे यांच्या करण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी गडचांदूर ठाणेदार व नागरिकांच्या सहकार्यामुळेच कार्यालयाला आयएसओ दर्जा मिळाल्याचे सांगून गडचांदूर शहर शांतता प्रिय असल्याचे सांगितले.पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष पाथ्रीकर, प्रा. विजय आकनूरवार, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, ठाणेदार विनोद रोकडे, नगराध्यक्ष विद्या कांबळे, प्रा. अशोक डोईफोडे यांनी खिरडकर गडचांदूर परिसरातील शाळा महाविद्यालय तथा ग्रामीण भागात अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे सांगितले.कार्यक्रमाला पत्रकार संघाची माजी अध्यक्ष रफीक शेख, कय्युम शेख, उपाध्यक्ष शशांक नामेवार, विनोद खंडाळे, प्रा. नानाजी घोटकर, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजूरकर यांनी केले. (वार्ताहर)पोलीस ठाणे गडचांदूरच्या वतीने सत्कारउपविभाीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व संगिता खिरडकर यांचा सत्कार पोलीस ठाणे गडचांदूरचे ठाणेदार विनोद रोकडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्षगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.