शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

६,७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाखांचा फ टका

By admin | Updated: July 3, 2017 00:52 IST

यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले.

दर कोसळले : मिळेल त्या भावात तुरीची विक्रीप्रविण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात तुरी विकल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख रुपयांचा फटका बसला आहे. मागील काही वर्षापासून अल्वावधित होणाऱ्या व कमी खर्च असलेल्या सोयाबीन पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करीत होते. परंतु मागील वर्षी तुरीचे भाव सर्वाधिक असल्याने मागील हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ दाखवित तूर पीक घेतले. तुरीचे उत्पादनही चांगले झाले. शासनाने तुरीचा पाच हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला. तुरी निघताच बाजारातील भाव पडले. जास्त दिवस तूर घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होईल, अशा संकटात तूर उत्पादक शेतकरी सापडला. शासनाने हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब केला. त्यामूळे व्यापाऱ्याकडे जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांनी ७३ हजार ७३५ क्ंिटल तुरी विकल्या.शेतकऱ्यांना साधारणता चार हजार प्रति क्ंिवटल भाव खुल्या बाजारात मिळाला. शासनाचा पाच हजार ५० रूपये प्रति क्ंिवटल हमी भाव बघता शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख ४४ हजार ९०० रूपयांचा फ टका बसला आहे.