शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा कंपनीला ५३ लाख रूपये अतिरिक्त

By admin | Updated: August 4, 2016 00:51 IST

चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा खंडीत असतानाही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला मनपाने ५३ लाख रुपये अतिरिक्त दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : विभागीय आयुक्त पाठवणार अहवालचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा खंडीत असतानाही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला मनपाने ५३ लाख रुपये अतिरिक्त दिले. ही बाब समोर आली असून चार आठवड्यात या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मनपातील पदाधिकारी आणि अधिकारी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. २२ मे २०१६ पासून शहरातील सतत पाणीपुरवठा खंडीत होता. मात्र त्यानंतरही मनपाने कंपनीला ८० लााख रुपये दिल्याची बाब समोर आली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांनी संदर्भात विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला. तेव्हा पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे काम पाहणाऱ्या या कंपनीला प्रत्यक्षात वसुलीपेक्षा ५३ लाख २४ हजार १३४ रुपये अतिरिक्त दिल्याचे समोर आले. ही माहिती राज्य शासनाकडे तत्कालिन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी पाठविली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चार आठवड्यात यासंदर्भातील अहवाल नागपूर विभागीय आयुक्तांना पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)