शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 10, 2015 00:40 IST

‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आकर्षक बक्षिसे : पाल्यास सुपरचाईल्ड बनविण्याची पालकांना संधीचंद्रपूर : ‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षीप्र्रमाणे यावर्षीसुद्धा बालविकास मंच सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे.बालविकास मंचचे सदस्य होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास एक आकर्षक ओळखपत्र, १८३ रुपये किमतीचा टिफीन बॉक्स, नवनविन शोधावरील माहिती अससलेले शोध ‘इनोव्हेशन’ बुक, ४० रुपये किंमतीचे डायमंडचे नमकीन सेट, ३३ रुपये किमतीचे इडली मिक्स, २५ रुपये किमतीचे सावजी मसाले, विठोबा दंत मंजन, ३० रुपयाचे ट्रिट आईस्क्रीम कूपन, हॅडसम सलून चंद्रपूरतर्फे १०० रुपये किमतीचे हेअर कट कूपन, आयआयसीएतर्फे सात दिवसीय कॉम्प्युटर कोर्स असे एकूण एक हजार रुपयाचे भेटवस्तू प्रत्येक सदस्यास हमखास मिळणार आहे.लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी शुल्क १५० रुपये असून सदस्य झालेल्या प्रत्येकाला मास्टर टॅलेंट स्पर्धेत सहभागी होऊन लाखोंचे बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना यातून मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय बंपर लकी ड्रॉ मध्ये ५१ सदस्यांकरिता हवाई सफर मध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी यातून मिळणार आहे.सदस्य नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक लोकमत कार्यालय रूपेश वनकर, दुसरा माळा, धनराज प्लाझा, एलटीव्ही शाळेजवळ चंद्रपूर (९४२०१८२०२२, ०७१७२- २५२१०१), आकाश वाघमारे (९१७५७८४४९७) व तालुकास्थळी वरोरा- प्रवीण खिरटकर (९७६३४५३१७४), भद्रावती -सचिन सरपटवार (९९२२९३०१४७), घुग्घुस- गजानन साखरकर (९९२२९३०१४५), चिमूर-संजय वरघने (९४२३४१९३२६), नागभीड-घनश्याम नवघडे (९४२३६२९०५८), ब्रह्मपुरी-रवी रणदिवे (९४२३६२०११२), शुभम राऊत (८६९८४९२१०२), सिंदेवाही-राकेश बोरकुंडवार (९१५६३७२५७८), मूल- राजू गेडाम (९९२२४७५६६३), सावली- उदय गडकरी (८२७५२१५२५५), बल्लारपूर-वसंत खेडेकर (९९२२९३०१३५), राजुरा-बी.यू. बोर्डेवार (९९२२९०४१२५), गोंडपिपरी- वेदांत मेहरकुले (८२७५३०२२२०), गडचांदूर- आशिष देरकर (९९२२९३०१३३), अशोक डोईफोडे (९१५८४५८४८०), कोरपना-अशोककुमार भगत (९४२१७२३४७७) यांच्याशी संपर्क करावा व आपल्या पाल्यास सुपरचाईल्ड करावे, असे आवाहन लोकमत बालविकास मंच चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)