शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

बालविकास मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 13, 2015 01:51 IST

‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

चंद्रपूर : ‘बालमनाचा सच्चा सवंगडी’ असलेल्या लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू झाली असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षीप्र्रमाणे यावर्षी सुद्धा बालविकास मंच सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे.बालविकास मंचचे सदस्य होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास एक आकर्षक ओळखपत्र, १८३ रुपये किंमतीचा टिफीन बॉक्स, नवनवीन शोधावरील माहिती अससलेले शोध ‘इनोव्हेशन’ बुक, ४० रुपये किमतीचे डायमंडचे नमकीन सेट, ३३ रुपये किमतीचे इडली मिक्स, २५ रुपये किमतीचे सावजी मसाले, विठोबा दंत मंजन, ३० रुपयाचे ट्रिट आईस्क्रीम कूपन, हॅडसम सलुन चंद्रपूरतर्फे १०० रुपये किमतीचे हेअर कट कूपन, आयआयसीएतर्फे सात दिवसीय कॉम्प्युटर कोर्स असे एकूण एक हजार रुपयांच्या भेटवस्तू प्रत्येक सदस्यास हमखास मिळणार आहे.लोकमत बालविकास मंचची सदस्यता नोंदणी शुल्क १५० रुपये असून सदस्य झालेल्या प्रत्येकाला मास्टर टॅलेंट स्पर्धेत सहभागी होऊन लाखोंचे बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना यातून मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय बंपर लकी ड्रॉ मध्ये ५१ सदस्यांकरिता हवाई सफर मध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी यातून मिळणार आहे. (प्रतिनिधी)सदस्य नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक लोकमत कार्यालय रूपेश वनकर, दुसरा माळा, धनराज प्लाझा, एलटीव्ही शाळेजवळ चंद्रपूर (९४२०१८२०२२, ०७१७२- २५२१०१), आकाश वाघमारे (९१७५७८४४९७) व तालुकास्थळी वरोरा- प्रवीण खिरटकर (९७६३४५३१७४), भद्रावती -सचिन सरपटवार (९९२२९३०१४७), घुग्घुस- गजानन साखरकर (९९२२७३०१४५), चिमूर-संजय वरघने (९४२३४१९३२६), नागभीड-घनश्याम नवघडे (९४२३६२९०५८), ब्रह्मपुरी-रवी रणदिवे (९४२३६२०११२), शुभम राऊत (८६९८४९२१०२), सिंदेवाही-राकेश बोरकुंडवार (९१५६३७२५७८), प्रमोद कडूकर (९७६४४९७४६७) मूल- राजू गेडाम (९९२२४७५६६३), सावली- उदय गडकरी (८२७५२१५२५५), बल्लारपूर-वसंत खेडेकर (९९२२९३०१३५), राजुरा-बी.यू. बोर्डेवार (९९२२९०४१२५), गोंडपिपरी- वेदांत मेहरकुले (८२७५३०२२२०), गडचांदूर- आशिष देरकर (९९२२९३०१३३), अशोक डोईफोडे (९१५८४५८४८०), कोरपना-अशोककुमार भगत (९४२१७२३४७७),मनोज गोरे (९९२३३५८९७०) यांच्याशी संपर्क करावा व आपल्या पाल्यास सुपरचाईल्ड करावे, असे आवाहन लोकमत बालविकास मंच चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे.