शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एक्साईजच्या ‘जागते रहो’ सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:57 IST

लोकसभा निवडणुकीची रंणधुमाळी सुरु झाली असून, उमेदवारांकडून ही निवडणूक कॅश करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी मोहीम सुरु केली आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देवाहनांची कसून तपासणी : अतिरिक्त कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची रंणधुमाळी सुरु झाली असून, उमेदवारांकडून ही निवडणूक कॅश करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी मोहीम सुरु केली आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत.चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत चिन्ह वाटपाची प्रक्रिया आटोपली आहे. त्याअनुषंगाने परवानगी मिळवलेल्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. ११ एप्रिल रोजी लोकसभा मतदार संघाची निवडणूक होणार आहे. ९ एप्रिल रोजीस सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील, रिंगणात एकूण १३ उमेदवार असून त्यांना प्रचार करण्यासाठी ८ दिवस मिळणार आहेत. बहुतांश उमेदवारांचे प्रचार साहित्य, वाहने, सभांचे स्थळ आदी बारीकसारीक तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचा प्रचार आणि मतदारांच्या गाठी- भेटी घेताना बरेच परिश्रम करावे लागणार आहे. मात्र, असे असताना अनेक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर करण्याची शक्कल लढविली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून दारु आणली जावू शकते. त्यामुळे जिल्ह्यात दारुची वाहतूक होऊ नये, यासाठी एक्साईजने प्रत्येक वाहनांची सुक्ष्म तपासणी करणे सुरु केले आहे. जिल्हा सीमावर्ती भागात वाहनांची नोंद देखील करण्यात येत आहे. त्यामुळे जाणारी वाहने कोठून, कोठे चालली, हे सहजतेने लक्षात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीच्या अनुषंगाने अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहे.