शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरात उत्कृष्ट शेतकरी व मजुरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:14 IST

येथे स्व. किशोर इटनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भागरथाबाई इटनकर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकरी व शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : येथे स्व. किशोर इटनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भागरथाबाई इटनकर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकरी व शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष ताजणे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अनकेश्वर मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या गेडाम, संजीवनी धांडे, शकुंतला इटनकर, दिलीप खैरकर, सुभाष हरणे, महादेव वाघमारे, नामेदव टोंगे, बबनराव परसुटकर, रमेश लिंगमपल्लीवार, शंकर गिरडकर, पांडुरंग साळवे, वामन गौरकार आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी शेतीविषयी मार्गदर्शन केले. तसेच शेती करताना कोणत्याही एकाच पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी उत्पन्न घ्यावे, त्यामुळे एखाद्या हंगामाला तोटा झाल्यास त्याची भरपाई दुसऱ्या लागवडीमध्ये भरून निघेल, असा सूर व्यक्त करण्यात आला.यावेळी उत्कृष्ठ शेतकरी म्हणून अ‍ॅड. बंडू खनके बामणी, अनिल टोंगे विसापूर, अनिल वडस्कर विसापूर तर उत्कृष्ट शेतमजूर म्हणून विठोबा आभारे विसापूर, प्रभाकर खामणकर विसापूर, जगदीश खोबरे, विसापूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी राकेश टोंगे, गणेश कौरासे, प्रितम इटनकर, रोहित पादे, प्रवीण इटनकर, सचिन कौरासे, सुरेश इटनकर, दीपक कौरासे, सचिन पिंपळकर, विजय इटनकर, किरण इटनकर, अर्चना इटनकर आदी उपस्थित होते.