शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ंपर्यवेक्षकांकडून काँग्रेस उमेदवारांची चाचपणी

By admin | Updated: July 19, 2014 00:57 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसने

चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसने प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे पर्यवेक्षक १९ व २० जुलैला सर्व विधानसभा क्षेत्रात जाऊन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असून इच्छुक उमेदवारांची चाचपणीही करणार असल्याची माहिती आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे प्रवक्ता आमदार नदीम जावेद यांना पक्षाने चंद्रपूर जिल्हाचे पर्यवेक्षक व संजय दुबे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. हे दोन्ही पदाधिकारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करतील. १९ जुलैला वरोरा, राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर तालुक्यात तर २० जुलैला ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे यावेळी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणीही केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)