शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:01 IST

देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक पिशवी व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. या अभियानामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदमध्ये आयुक्त, उपायुक्त, शॉप अ‍ॅण्ड एस्टॉब्लिशमेंट अधिकारी, निरीक्षक, अनुज्ञप्ती निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांना नामनिर्देशित केले. जिल्हा परिषदमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक कार्यवाही करू शकतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी, शास्त्रज्ञांनाही प्राधिकृत करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत संचालक, आरोग्यसेवा, उपसंचालक, आरोग्य अधिकारी, पुरवठा उपआयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी, वनाधिकारी, उपवनसंरक्षक अथवा नामनिर्देशित केलेले अधिकारी यासंदर्भात कार्यवाही करू शकतात. २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या पिण्याच्या पाण्याची पिशवी, थर्माकोल अथवा तत्सम आदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.