शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:37 IST

जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी मंगळवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांधी चौक स्थित युनियन बँकेमागील बचपन अ प्ले स्कुल येथे आयोजित केले आहे.

ठळक मुद्देउपक्रम : लोकमत व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सेंटरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी मंगळवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांधी चौक स्थित युनियन बँकेमागील बचपन अ प्ले स्कुल येथे आयोजित केले आहे.या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. शिबिरात दिलेल्या वेळेत सहभागी होता येईल. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी, खासगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करू शकतात.अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.लोकमत सखी मंच, वाचकांना आवाहनबाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान करणाºया प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड चे प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.