शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री कौशल्य केंद्रातून युवकांना रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:28 IST

देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपुरात प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या माध्यमातून देशभरात कौशल्यप्राप्त युवकांची उभारणी करीत आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात केंद्र सरकार वाटचाल करीत आहे. येत्या काळात कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी केला.चंद्रपूर येथील बालाजी वॉर्ड परिसरातील बजाज तंत्रानिकेतन महाविद्यालयाजवळील गजानन भवन येथे रविवारे प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन ना. अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, ज्येष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, नगरसेविका संगीता खांडेकर, गजानन मोगरे, रिजनल हेड अक्षय पोहेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रितेश पॉल, सेंटरहेड ग्लाडविन अल्फान्सो आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अक्षय पोहेकर यांनी केले. या प्रधानमंत्री कौशल्य केंद्रात १२० प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.