शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोड आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:16 IST

मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाºया जीवती वनपरिक्षेत्रातील काकबन क्षेत्राचे कक्ष क्र. ४४२ मध्ये अवैध वृक्षतोड करणाºया आठ जणांना वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देजीवती वनपरिक्षेत्रातील घटना : सागवान लाकूड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाºया जीवती वनपरिक्षेत्रातील काकबन क्षेत्राचे कक्ष क्र. ४४२ मध्ये अवैध वृक्षतोड करणाºया आठ जणांना वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.काकबन वनक्षेत्रात ४१ सागवानाची झाडे तोडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. दरम्यान, वनविभागाच्या विशेष पथकाने घटनास्थळ गाठून देवराव सिडाम, रामू सिडाम, भीमराव सिडाम, भीमराव जैतु सिडाम, रामा झाडु सिडाम सर्व काकबन आणि लिंगनडोह येथील तुकाराम उमाजी राठोड, भीमराव धनाजी राठोड आदींना ताब्यात घेतले. अन्य आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक डी. वाय. भुरके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. अडकिणे, आर. एन. ठेमस्कर आणि जिवती व वनसडी वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारींनी संयुक्तपणे केली आहे. ही अवैध वृक्षतोड सुमारे ४५ हजार रुपये पेक्षा अधिक किंमतीची असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी लक्कडकोट येथेही अशीच वृक्षतोड झाली होती.