शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बंदुकीसह आठ हातबॉम्ब जप्त

By admin | Updated: December 10, 2014 22:54 IST

भिसी येथील एफडीसीएमच्या जंगलात काल मंगळवारी शिकारी साहित्यासह दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच दिवशी एक आरोपी तर आज बुधवारी आणखी एका आरोपीला

एक आरोपी फरारच : शिकारी टोळीतील आणखी एकाला अटकशंकरपूर : भिसी येथील एफडीसीएमच्या जंगलात काल मंगळवारी शिकारी साहित्यासह दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच दिवशी एक आरोपी तर आज बुधवारी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. यात आठ हातबॉम्ब जप्त करण्यात आले.मंगळवारी वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मोहनजुंगी जुन्नी याच्या बयाणावरुन दोन दुचाकी घेऊन ते भिसी परिसरात शिकार करण्यासाठी गेले होते. तिथे रानडुकराची बंदुकीने शिकार केली होती. परंतु वनविभागाचे कर्मचारी आल्याने आरोपी तिथून पळून गेले. बुधवारी मोहनजुंगी जुन्नीला सोबत घेऊन त्या भागात सर्च अभियान राबविले असता आठ गावठी हात बाम सापडले. शिकार करण्यासाठी गणेश शिंदेवार (४०) रा. जांभुळघाट व वडील तिरथसिंग जुन्नी सोबत होते. या माहितीवरून गणेश शिंदेवार यालाही अटक करण्यात आली.आरोपीच्या घरुन जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये बारुद, बॅटरीज, दोन चाकू, दोन मोठे चाकू, बंदुकीचे २१ काडतूस, रानमांजराचे व पक्ष्यांचे नखे, दोन रानडुकराचे पाय, एक भेडकीचे कान आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकाही जप्त करण्यात आल्या. यातील तिसरा आरोपी तिरथसिंग फरार आहे. अधिक तपास उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक पंधे, वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी, आक्केवार, वनपाल मललेवार, धुर्वे आदी करीत आहे. (वार्ताहर)