शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वि.दा. सावरकरांचे भिंतीशिल्प परिसर झाला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST

चंद्रपूर : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वि. दा. सावरकरांचे भिंतीशिल्प आहे. यामुळे नवीन पिढीला इतिहासाची माहीत ...

चंद्रपूर : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वि. दा. सावरकरांचे भिंतीशिल्प आहे. यामुळे नवीन पिढीला इतिहासाची माहीत होत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये कचरा वाढला असून सर्वत्र घाण साचली होती. यासंदर्भात हिंदूराष्ट्रम व स्वराज फाउंडेशच्या सदस्यांनी महापालिका तसेच काही नगरसेवकांकडे स्वच्छतेची मागणी लावून धरली. मात्र याकडे त्यांनीही दुर्लक्ष केले. सततच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी हा परिसरात स्वच्छ करण्यात आला आहे. इतिहासाची आठवण करून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध आठवणींचे भिंतीशिल्प येथे साकारण्यात आले आहे. प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय आदी परिसरात हा चौक आहे. मात्र याकडे महापालिकेने अक्षरश: दुर्लक्ष केले होते. दरम्यान, हिंदूराष्ट्रम व स्वराज फाउंडेशनचे देवानंद साखरकर, अश्विन मुसळे, राहुल अवताडे यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच झोन सभापती छबू वैरागडे यांच्याकडे परिसरातील स्वच्छतेची मागणी रेटून धरली त्यानंतर वैरागडे यांनी दखल घेत शुक्रवारी या परिसराची स्वच्छता केली.