शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

कृषी, दुग्धोत्पादन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:57 IST

जिल्ह्यात दुग्धोत्पादन वृद्धीला प्रचंड वाव आहे. याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. कर्तव्याला सेवेची जोड देऊन दुग्धोत्पादनाचा लक्ष्यांक गाठावा. कृषी व दुग्ध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दुग्धोत्पादन वृद्धीला प्रचंड वाव आहे. याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयातून कार्य करावे. कर्तव्याला सेवेची जोड देऊन दुग्धोत्पादनाचा लक्ष्यांक गाठावा. कृषी व दुग्ध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, जि.प. सदस्य यशवंत वाघ, वैष्णवी बोडलावार, भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस राजु घरोटे, नरेंद्र जिवतोडे, पशु व दुग्ध संवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. चव्हाण, महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय परिषदचे निबंधक डॉ. चिट्टे, आरजेसीचे डॉ. कुमरे, प्रकल्प समन्वयक डॉ. पाठक, विशेष कार्य अधिकारी डॉ. भालेराव, एमडीव्हीएफएलचे नाक्रा आदींची उपस्थिती होती. ना. अहीर यांनी जिल्ह्यातील कृत्रिम रेतन व लसीकरण कार्याचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती तसेच अन्य निधीचे योग्य नियोजन करून हा निधी विभागाद्वारे राबविण्यात येणाºया विविध योजनांवर कालबद्ध वेळेत खर्च होईल, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घ्यावी, असे निर्देश दिले. पशुधन पर्यवेक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावतांना येणाºया अडचणी, समस्यांची सकारात्मकतेने दखल घेऊन शासन धोरण व नियमाच्या चौैकटीत विकासामुख कार्य करवून घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा. जिल्ह्यात ज्या पशुधन पर्यवेक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत सकारात्मक विचार केली जाईल. कारवाईमुळे त्यांच्या कार्य पद्धतीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता संबंधित वरिष्ठांनी घ्यावी, अशा सूचना ना. अहीर यांनी केल्या. दुग्धोत्पादन करणाºया शेतकºयांना वस्तूनिष्ठ मार्गदर्शन करून दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी विशेष प्रयत्न करण्याच्या गरजेवर या बैठकीमध्ये भर देण्यात आला. यावेळी ना. अहीर यांनी कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा कार्यअहवाल अधिकाऱ्यांनी मागितला.