शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यावसायिकांची दसरा, दिवाळीवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला. लग्नसराई, सणवार असे मोठे सिझन कापड वयावसायिकांच्या हातून गेले. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु अशाही परिस्थितीत बहुतांश व्यापाऱ्यांनी खंबीरपणे आपला व्यवसाय सुरुच ठेवला आहे.आता हळूहळू कापड बाजारपेठ सुरळीत होत आहे. दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्यांकडून २५ ते ५० टक्के पर्यंत सुट देण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक बॅनर शहरात झळकत आहे. 

ठळक मुद्देकोरोना सेल : ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांवर विशेष ऑफर 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून सर्वच बाजारपेठ ठप्प आहे. याचा फटका कापड व्यावसायिकांनाही बसला आहे. दरम्यान,  आता शिथिलता मिळाली असून सध्या सुरु असलेल्या सणासुधीच्या दिवसामुळे व्यावसायिकांच्या चेकऱ्यावर काही प्रमाणात का, होईना हास्य फुलले आहे. आजघडीला ५० टक्क्यांवर व्यवसाय सुरु  आहे. दिवाळीमध्ये आणखी यात वाढ होईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला. लग्नसराई, सणवार असे मोठे सिझन कापड वयावसायिकांच्या हातून गेले. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु अशाही परिस्थितीत बहुतांश व्यापाऱ्यांनी खंबीरपणे आपला व्यवसाय सुरुच ठेवला आहे.आता हळूहळू कापड बाजारपेठ सुरळीत होत आहे. दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्यांकडून २५ ते ५० टक्के पर्यंत सुट देण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक बॅनर शहरात झळकत आहे. 

2500000 सध्याची दररोजची उलाढाल 

 कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन सिझनच आमच्या  हातून गेला. आता नवरात्रोत्सव, दसरा तसेच दिवाळी असल्याने व्यवसाय होईल, अशी आशा आहे. आता ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी वाढत आहे. नवीन आणि वेगवेगळ्या फॅशनचे कपडे उपलब्ध आहे.- रितेश मांडविया, व्यापारी, चंद्रपूरयावर्षी लग्नसराई, सणवाराच्या उत्सवावर पाणी फेरले आहे. दुकाने पूर्णपणे बंद होती. आता कुठे बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली. मात्र यातही कोरोनाचे संकट कायम आहे. येत्या  काही दिवसात दिवाळी सण आहे. त्यापूर्वी नवरात्रोत्सव तसेच दसरा आहे. त्यामुळे  बाजारपेठेत गर्दी वाढेल आणि व्यवसाय होईल, अशी आशा आहे.अमोल गेडाम व्यावसायिक, चंद्रपूर

 

 

टॅग्स :DasaraदसराDiwaliदिवाळी