शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आवाळपूर-सांगोडा रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2016 01:04 IST

आवाळपूर-सांगोडा हा पाच किमी अंतराचा रस्ता. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची पूर्णत दुरावस्था झाली आहे.

वाहनधारक त्रस्त : जडवाहतुकीमुळे रस्त्याची झाली दैनाआवाळपूर : आवाळपूर-सांगोडा हा पाच किमी अंतराचा रस्ता. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची पूर्णत दुरावस्था झाली आहे.आवाळपूर-सांगोडा हा रस्ता यवतमाळ जिल्ह्यातील वणी बाजारपेठ तसेच घुग्घुस, चंद्रपूर शहर गाठण्यासाठी सुकर मार्ग मानला जातो. रोज या रस्त्यावरती शेकडो गाड्या ये- जा करतात. मात्र रस्त्याची स्थिती बिकट असल्याने मार्ग काढताना अडचण निर्माण होत आहे. याच रस्त्याने मुली सिमेंट उद्योग, अल्ट्राटेक सिमेंट उद्योग आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैनगंगा वेकोलि क्षेत्रातील कामगार तसेच शेतीला पूरक व्यवसाय करणारे शेतकरी बांधव या रस्त्याचा उपयोग करतात. मात्र रस्त्यावरुन जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच या रस्त्याने सिमेंट उद्योगातील ओव्हरलोड जड मालवाहू ट्रक चालत असल्याने रस्त्याची अधिकची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. ट्रक मागून येणाऱ्या दुचाकीधारकांना डोळ्यात धूर जात असल्याने समोरचे दिसेनासे होत आहे. एवढेच नाही तर डोळ्याला गंभीर जखमा झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. या समस्येची दखल घेऊन लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर रस्ता नूतनीकरण करावे, अशी आवाळपूर, हिरापूर ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)