शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोषण अन्न घटकातून कुपोषणमुक्ती शक्य

By admin | Updated: July 15, 2016 01:05 IST

घरातील आनंदी वातावरण व्यक्तीवर अवलंबून आहे. यात आईची भूमिका महत्त्वाची आहे.

बी.बी. गजभे : बल्लारपुरात पोषण चळवळ कार्यशाळा बल्लारपूर : घरातील आनंदी वातावरण व्यक्तीवर अवलंबून आहे. यात आईची भूमिका महत्त्वाची आहे. गरोदरपणात मातांनी आनंददायी जीवन जगावे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. सुदृढ़ बाळाच्या जन्मासाठी आहार व पोषण, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पोषक अन्न घटकांच्या सेवनातून कुपोषण मुक्तीवर मात करता येते, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे बुधवारी केले. बल्लारपूर येथील महिला व बाल विकास प्रकल्पाच्या वतीने राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण व आरोग्य अंतर्गत पंचायत समितीच्या सभागृहात पोषण चळवळ कार्यशाळा बुधवारी पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, गटविकास अधिकारी भुजंग गजभे, कोर्टीमक्ताचे सरपंच शकुंतला टोंगे, वैशाली पोतराजे (लावारी), सविता धोडरे (मानोरा), जीवनकला आलाम (किन्ही), बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना दुधाने यांची उपस्थिती होती. दरम्यान, मातृ सुरक्षा दिन, गर्भ संस्कार, अतिरिक्त आहार, कुपोषण मुक्ती यावर उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविकातून वंदना दुधाने यांनी कार्यशाळेची माहिती दिली. संचालन कल्पना देवगडे यांनी तर आभार शशिकला खिरटकर यांनी मानले. कार्यशाळेला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)