शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या विळख्यात नाला अदृष्य

By admin | Updated: April 10, 2017 00:47 IST

देलनावाडी प्रभाग क्र. ४ मधील वाही नाला सध्या अदृष्य स्वरूपात दिसेनासा झालेला आहे.

वाही नालाप्रकरण : चोर सोडून सन्याशाला फाशीब्रह्मपुरी : देलनावाडी प्रभाग क्र. ४ मधील वाही नाला सध्या अदृष्य स्वरूपात दिसेनासा झालेला आहे. स्वत:च्या लाभासाठी नाल्याचा वापर करुन अतिक्रमणाच्या विळख्यात नाला सापडला आहे.ब्रह्मपुरी शहर चारही बाजूने विस्तारले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये खचर करुन जमिनी विकत घेतल्या आहेत. व आपल्या सुनियोजित जागेत घरे बांधली आहेत. परंतु काही मोजक्या व नामांकित लोकांनी वाही नाल्याचा चेहरामोहराच बदलविला आहे. वाही नाल्यावर अतिक्रमण कित्येक वर्षापासून सुरु असून प्रशासन मुंग गिळून चूप कसा आहे किंवा कोणत्या दबावाखाली येत आहे हा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. पूर्वी जेव्हा लेआऊट बनले नव्हते, तेव्हा नाल्याला पूर येऊन वाहतूक खोळंबत होती. आता तर पूर सोडून साधे पाणी वाहणेसुद्धा खोळंबले आहे. शहरात नाल्यासमवेत जागोजागी अतिक्रमण करणे सुरु आहे व यापूर्वी झाले आहे. त्याकडे कानाडोळा केला जात आहे. हे शहराच्या विकासाचे योग्य लक्षण नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना अतिक्रमण नाल्या, रस्ते आदी सुविधा योग्य पद्धतीने पाहिजे आहे. पण त्यांच्या या मागणीकडे कोणीच वाली उरला नसल्याने अतिक्रमणधारकांचे आणि नाल्या, रस्ते बनविणाऱ्याचे गोरखधंदे फोफावले आहेत. एखाद्याच्या मर्जीने प्रशासन चालत असेल, तर त्याला कुठेतरी रोखले पाहिजे अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे कार्य सध्यातरी सुरु असल्याचे दिसून येत आहे. देलनवाडी नाला अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने नाल्यावर सोयीच्या रुम तयार करण्यात जाणकार नागरीक तरबेज आहेत. (तालुका प्रतिनिधी)