शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या गोडावूनमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:29 IST

शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहराबाहेर हलविण्याची मागणी : मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.शहरातील रामनगर, गंजवार्ड, आणि टिळक मैदानात असलेले गॅस सिलिंडरचे गोडाऊन हे मागील कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवून सिलिंडरचे वितरण केले जाते. टिळक मैदानात असलेल्या गोडावूनच्या बाजूला मिठाईचे दुकान आहे. त्याठिकाणी रोज स्टोव्हच्या माध्यमातून नवनवीन पक्वान्न काढण्याचे काम सुरु असते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ही बाब मनसे पदाधिकाºयांनाी जिल्हाधिकाºयांना सांगितली.ज्यावेळी शहरात सिलिंडरचे गोडाऊन तयार झाले. त्यावेळस हा भाग मोकळा होता. मात्र आता चारही बाजूने शहर वाढले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील गॅस सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलवावे, अशी मागणी निवेदनातून केली. निवेदन देणाºया शिष्टमंडळात मनसे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, भरत गुप्ता, मनोज तांबेकर उपस्थित होते.