शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चालकांनी झिरो अपघाताचे तत्त्व पाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:35 IST

रस्त्यांवरून मनमानी पद्धतीने वाहने नेताना अनेक अपघात होतात. यामध्ये मानवी चुका कारणीभूत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी खासगी वाहतुकधारकांनी झिरो अपघाताचे तत्त्व पाळावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडुडी यांनी केले. पोलीस मुख्यालयातील ड्रील शेडमध्ये शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व खासगी वाहतुकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : पोलीस मुख्यालयात खासगी वाहतूकदारांसाठी जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्त्यांवरून मनमानी पद्धतीने वाहने नेताना अनेक अपघात होतात. यामध्ये मानवी चुका कारणीभूत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी खासगी वाहतुकधारकांनी झिरो अपघाताचे तत्त्व पाळावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडुडी यांनी केले. पोलीस मुख्यालयातील ड्रील शेडमध्ये शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व खासगी वाहतुकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मनपा आयुक्त संजय काकडे, राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. एन. शिंदे, व जिल्ह्यातील वाहतुक शाखेचे सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.वाढत्या वाहतुकीच्या साधनांमुळे दळणवळणाचा वेग वाढला. वाहतुक नियमांच्या पायमल्लीमुळे कोंडी होत आहे. प्रदूषण व अपघाताच्याही समस्या वाढल्या. खासगी वाहतुकदारांनी कर्तव्य व सेवेची जाणीव ठेवून कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, याकरिता ‘रोड सेफ्टी-झिरो अ‍ॅक्सिडेंट’ हा उद्देश ठेवून सदर बैठक घेण्यात आली. नियमांचे पालन करून वाहतुकदार रोड सेफ्टी-झिरो अ‍ॅक्सिडेंट हा उद्देश कसा साध्य करू शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकदारांनी वाहतुकसंबंधी नियमांचे पालन केल्यास अपघातामुळे जाणारे जीव वाचविण्यास मदत होऊ शकते. वाहतुकदारांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. ओव्हरसिट तथा ओव्हरलोड करून वाहतुक करणे, हे अपघातास निमंत्रण देणारे ठरू शकते. यासंबंधीही जाणीव करून देण्यात आली. वाहनांवर नियुक्त केलेल्या व नव्याने नियुक्त करत असलेल्या चालकांचे चारित्र्य पडताळणी व आरोग्य तपासणी करूनच नियुक्त्या कराव्यात, याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व वाहनांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावून पार्किंग लाईट व हॉर्न सुव्यवस्थित स्वरूपात ठेवण्याबाबत सांगण्यात आले. बैठकीला आॅटो चालक, आॅटो युनियनचे अध्यक्ष, टॅक्सी चालक, ट्रक मालक, प्रवासी वाहतुकदार व ट्रॅव्हल्स मालक उपस्थित होते.