शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

वरोरावासीयांचे स्वप्न साकार झाले

By admin | Updated: January 11, 2015 22:49 IST

वरोरा तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय गाठण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागत होते. वरोरा शहरात सात वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाली.

वरोरा : वरोरा तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय गाठण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील चंद्रपूर येथे जावे लागत होते. वरोरा शहरात सात वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना झाली. आज न्यायालय स्वत:च्या इमारतीत सुरू होणार असल्याने माझ्यासह वरोराकरांचे खरे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपुरकर यांनी केले.ते वरोरा न्यायालयाच्या आवारात झालेल्या न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेला सोहळा चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मंचावर वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक बोथले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर उपस्थित होते.यावेळी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी मनोगत व्यक्त केले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेलंग, उपविभागीय अभियंता गावंठे, कंत्राटदार राठी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अशोक बोथले यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी मानले. कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मो.वि. टेमुर्डे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी मंत्री संजय देवतळे, प.स. सभापती सुनंदा जिवतोडे, वरोरा न.प. अध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, चंद्रपूर जिल्ह्यातील वकील मंडळी, अधिकारी, कर्मचारी तसेच वरोरा शहरातील नागरीक व न्यायमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)