शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दारू घेता का दारू ?

By admin | Updated: September 25, 2016 01:19 IST

दारू घेता का दारू! एका हातात दारूच्या बाटल्या असलेला थैला आणि दुसऱ्या हातात दारूची एक शिशी.

फुकट घ्या नाहीतर शंभर रुपयात घ्या पोलिसांनी केली अटक : दारूविक्रेत्याची सुरु होती आरडाओरड करून दारूविक्री वरोरा : दारू घेता का दारू! एका हातात दारूच्या बाटल्या असलेला थैला आणि दुसऱ्या हातात दारूची एक शिशी. मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या दारू विक्रेत्याला दारू म्हणजे भाजीपालाच, अशा पद्धतीने मोठमोठ्याने आरडाओरड करीत रस्त्याने दारू घेता का दारू, असे विचारात असताना काही नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगताच पोलिसांनी त्याला अटक केली. आठवडी बाजारात गेल्यावर किरकोळ भाजी विक्रेते आरडाओरड करून भाजीपाला विक्री करताना दिसतात. ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा त्यांचा अंदाज असतो. पण जिल्ह्यात दारूबंदी असताना खुलेआम दारू विक्री करीत होता. एवढेच नाही तर दारू विक्री व्यवसायात नवीन असल्याने आरडाओरड करून ग्राहकांना आपल्याकडे दारू असल्याची माहिती देत आकर्षित करीत होता. या रस्त्याने फिरणाऱ्या दारू विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली असून मुंबई दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली . शहरातील मालवीय वॉडार्तील रहिवासी रामप्रसाद माछो बेहरा(३२) हा आपल्या परिवारासह मालवीय वॉर्डातच राहतो. काही दिवसांपूर्वी घरघुती भांडणातून पत्नी माहेरी म्हणजेच वॉर्डातीलच आई वडिलांच्या घरीे निघून गेली. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रामप्रसाद बेहरा याने घरातील टेबल पंखा विकून दारूचा व्यवसाय सुरु केला. सासू-सासऱ्यांच्या घरासमोर जोरजोराने आरडाओरड करीत ‘दारू लो, दारू फुकट लो. नही तो सौ रुपये मे लो’, अशी ,ओरड करीत दारू विक्री करीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली . (तालुका प्रतिनिधी)