शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरीचे काम मग्रारोहयोमधून करा

By admin | Updated: May 23, 2014 23:45 IST

शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी

चंद्रपूर: शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योजनेंअंतर्गत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केली आहे. विदर्भात शेतकर्‍यांची स्थिती चिंताजनक असून नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे. शेतात येत्या हंगामात पेरणी ते कापणीपर्यंतची कामे करण्याकरिता हातात पैसा नाही. नापिकीमुळे मागील कर्ज फेडता न आल्याने पुढील कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय मार्ग उरला नाही. यावर उपाय म्हणून येत्या शेती हंंगामात शेतकर्‍याच्या शेतावर रोपांची पेरणी पासून ते कापणीपर्यंतची कामे हे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी स्वकमाईतून शेतात सिंचन विहिर खोदकाम केले. परंतु पैशाअभावी अपुर्ण अवस्थेत आहेत अशा शेतकर्‍यांना १.५ लाख पर्यंत मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वेळा मजूर मिळत नसल्याने शेतात पेरणी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रोहयोंतर्गत कामे केल्यास शेतकर्‍यांच्या हिताची तसेच आर्थिक मदत करणारी ठरले. असेही पाझारे यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रधान सचिव (रोहयो) व्ही. गिरीराज यांच्याकडे निवेदन दिले आहे. (नगर प्रतिनिधी)