शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंद वस्तूंवर कारवाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:48 IST

शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देआयुक्तांना आदेश : पालकमंत्र्यांना भेटले चेंबर्स आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिले.ना. मुनगंटीवार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले असताना चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने स्थानिक विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीमुळे व्यवसायात येत असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्लास्टिक बंदीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत मनपा प्रशासनाने प्लास्टिक बंद वस्तूंवर कारवाई करू नये, वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकचा वापर होत असेल तर कारवाई करावी, असे आयुक्तांना निर्देश दिले. त्यामुळे व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे.या शिष्टमंडळात चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामजीवन परमार, रामकिशोर सारडा, प्रभाकर मंत्री, संतोष चिल्लूरवार, गोविंद सारडा, नारायण तोष्णीवाल, व्यंकटेश उपगन्लावार, नरेश दुधानी, प्रवीण उपगन्लावार, राजीव उपगन्लावार, राकेश टहलियानी आदी उपस्थित होते.