शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

डी.जे.चा हृदयाला त्रास

By admin | Updated: October 25, 2016 00:43 IST

डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते हे माहीत असूनही ...

बल्लारपूर : डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते हे माहीत असूनही आणि मिरवणुकीत डीजेवर बंदी असूनही देवी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजलाच! केवळ वाजलाच नाही तर चांगले हादरे देवून गेला. यामुळे लोकांना छातीत दुखू लागले. परिणामस्वरूप काही लोकांना डॉक्टरांकडे धाव घ्याव लागली, अशा तक्रारी सर्वत्र ऐकायला मिळत आहेत.गणेश विसर्जनप्रसंगी काही अपवाद वगळता डीजे वाजला. पण बऱ्याच ठिकाणी त्याचा आवाज नियंत्रणात दिसला. देवी विसर्जनप्रसंगी मात्र त्यावर नियंत्रण फार कमी दिसले. काही मंडळांच्या डीजे आवाजाचे हादरे घाबरवून सोडणारे होते. या आवाजाचे हादरे घरावरील टिनांचे पत्रे, कौले यावर स्पष्टपणे दिसून येत होते. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना अधीक झाला. काही डीजेचा आवाज तर एवढा भयानक होता की, तो ऐकून कसा हा आवाज, असे म्हणण्याची व त्या आवाजापासून दूर जाण्याची धडपड सुरू होती. डॉक्टर मंडळींनीही डीजेवर नियंत्रण असायलाच हवे, त्याच्या मोठ्या आवाजाचे वाईट परिणाम लोकांना भोगावे लागतात असे म्हटले आहे. आवाजाने उत्सव साजरा करावा. पण त्याचा त्रास होणार नाही. प्रकृतीवर परिणाम होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यायला हवी. पोलिसांचे ही त्याकडे दुर्लक्ष होते. नियंत्रणातून अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेवाल्यांवर दंडात्मक व त्वरित कारवाई व्हायला हवी, तरच हा अप्रकार बंद होणार, असे सार्वत्रिक मत आहे. (तालुका प्रतिनिधी)आवाज नियंत्रणात ठेवापुढील महिन्यात नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. चित्रपट कलावंतांचे रोड शो काढले जातील. तेथेही डीजे वाजला जाणार. त्याप्रसंगी तरी डीजेचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची संबंधितांना आतापासूनच सूचना द्यायला हवी.