शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा

By admin | Updated: February 14, 2017 00:35 IST

स्व. गौरव पुगलिया स्मृती प्रीत्यर्थ आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा झाला.

२१ जोडपी विवाहबद्ध : आस्था बहुउद्देशीय ट्रस्टचा उपक्रमचंद्रपूर : स्व. गौरव पुगलिया स्मृती प्रीत्यर्थ आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा झाला. यामध्ये २१ दिव्यांगबांधवांना परिणय सूत्रात बांधण्यात आले. या सोहळ्यासाठी सकाळी सर्व वधू-वरांना सजविण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादात वरात निघाली. त्यानंतर सर्व वर-वधूंनी देवी महाकालीचे दर्शन घेतले. त्यांचा विवाह सोहळा गौरव सेलिब्रेशन येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया होते. याप्रसंगी अ‍ॅड. अनिल किल्लोर, राहुल पुगलिया, सिकवेरा, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात १० प्रशिक्षणप्राप्त दिव्यांगांना शिवणयंत्र भेट देण्यात आले. तसेच आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा गौरव करण्यात आला. वधू-वरांना संसारोपयोगी साहित्यासह २५ हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात आले. सोहळ्याच्या आयोजनाकरिता महावीर मानव सेवा संस्था, सेल्फ क्रिएशन, जय बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ, चंद्रपूर बुद्धीजीवी संघटना, डेबू सावली वृद्धाश्रम यासह संस्थासह यशवंत देशमाने, विवेक पाटील, प्रकाश राजूरकर, अमोल मारोतकर, राखी बोराडे, मनीषा पडगिलवार, अविनाश गायधने, साबीया शेख, महेंद्र मंडलेचा, अमर गांधी, अशोक कोठारी, रतन गांधी, देवेनभाई शहा, मीना चोरडिया यांचे सहकार्य लाभल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजयकुमार पेचे यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)