शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बालकलाकाराने गीतातून दिला जगण्याचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:16 IST

आज पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आपण खरं सुख विसरत आहो. जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपली उणीव शोधा व पुढे चला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : आज पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आपण खरं सुख विसरत आहो. जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपली उणीव शोधा व पुढे चला. यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निच्छित केले पाहिजे. व त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. बालकांनी टीव्ही मोबाईलवर प्रेम करण्यापेक्षा अभ्यासावर प्रेम करा, मर्दानी खेळ खेळा, अपयशाला घाबरून जावू नका. मनाचं बुध्दीचं अपंगत्व आलं तर ते आत्महत्या करतात. हे विचार येवू नये यासाठी धोर महात्वाचे चरित्र वाचा. ते आचरणात आणा, दु:खी निराश होण्यापेक्षा अनंदात जीवन जगा, असे कळकळीचे आवाहन दिव्यांग बालकलाकार चेतन उचितकर यांनी पारोधी येथील कार्यक्रमात केले.मुळ पारोधी येथील रहिवासी असलेले दादाजी झाडे परीवार चंद्रपूर येथे स्थायी असले तरी दरवर्षी श्री संत आडकिने महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्याच निमित्ताने वाशीम जिल्ह्यातील केकत उमरा या गावखेड्यातील उद्योन्मुख दिव्यांग बालकलाकार चेतन उचितकर यांचा प्रेरणादायी संगीतमय असा अनोखा चेतन सेवांकुर आर्केष्टा आयोजित करण्यात आला.यात विविध धार्मिक, प्रबोधन गितासोबतच दिव्यांग बाल कलाकार चेतनने विद्यार्थी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती इ. ज्वलंत सामाजिक विषयावर आपल्या व्याख्यानातुन प्रबोधन करीत जगण्याची नवी प्रेरणा दिली. तसेच विविध विषयावर त्यांनी गीतातून प्रकाश टाकला.या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.