शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा जिल्हाभरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला. संपस्थळी जल्लोष साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर समाजकंटक प्रवृत्तीच्या चिथावणी केल्यानेच काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप शहर आणि चंद्रपूर ग्रामीण राकाँने  जटपुरा गेटजवळ आंदोलनादरम्यान केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याचा राकाँने तीव्र निषेध केला. शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करून सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला. संपस्थळी जल्लोष साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर समाजकंटक प्रवृत्तीच्या चिथावणी केल्यानेच काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप शहर आणि चंद्रपूर ग्रामीण राकाँने  जटपुरा गेटजवळ आंदोलनादरम्यान केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना मागणीचे निवेदन दिले. 

जनता कॉलेज चौकात निदर्शने राष्ट्रवादीचे नेते तथा ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात जनता कॉलेज चौकात हल्ल्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसणे हा न्यायालयाचा अवमान व त्यांच्याविरोधातील षडयंत्र असल्याचे डॉ. जीवतोडे यांनी म्हटले. यावेळी संजय सपाटे, अशोक पोफळे, नितीन कुकडे, रवी देवाळकर, आरीफ शेख, संजय बर्डे, आशिष महातले, विनायक बोडाले, ज्योत्सना लालसरे, असलम सुरीया, मंजुळा डुडुरे, प्रशांत चहारे, विजय मालेकर, महेश यार्दी, प्रकाश बेंडले, किशोर ठाकरे, नितीन खरवडे, सचिन सुरवाडे, निर्दोष दहिवले उपस्थित होते. 

वरोऱ्यात घोषणाबाजीविधानसभेचे उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात वरोरा येथे राकाँने हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, बंडू डाखरे, रंजना पारशिवे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी राकाँच्या आंदोलकांनी केली.

नागभिड येथेही निषेधनागभीड येथे राकाँचे तालुकाध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, युवक शहर अध्यक्ष शाहरुख शेख, भाऊराव डांगे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने या हल्ल्यामागील खरे सूत्रधार शोधून कारवाई करण्याची मागणी केली निवेदनातून केली. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार