शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नागपूर शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीत जिल्हा आघाडीवर

By admin | Updated: October 13, 2016 02:27 IST

नागपूर शिक्षक मतदार संघाकरिता यापूर्वी नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांच्या याद्या न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहे.

चंद्रपूर : नागपूर शिक्षक मतदार संघाकरिता यापूर्वी नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांच्या याद्या न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदार संघात नव्याने शिक्षक मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक कार्य म्हणून शिक्षक मतदार नोंदणीसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना मतदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सर्व संघटनांना मतदार फॉर्म भरण्याची अंतिम ५ नोव्हेंबर असल्यामुळे व २१ आॅक्टोबरपासून माध्यमिक शाळांना व १७ आॅक्टोबरपासून सिनियर कॉलेजना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे. त्यामुळे डॉ. अशोक जीवतोडे यांनी शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम समजून त्यानुसार जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे जाहीर आवाहन केले आहे.त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रचार्य फोरमचे डॉ. एम. सुभाष, मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षा संध्या गोहोकार, माणूसमारे, उपाध्यक्ष बी. बी. माथने, विजुक्ता संघटनेचे अशोक पोफळे, एमसीव्हीसी, आयटीआय शिक्षक संघटनेचे सुधीर चवरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, शिक्षक परिषद संघटनेचे राजीव श्रीरामवार, दिवाकर पुदद्दटवार, शिक्षक भारती संघटनेचे गर्गेलवार, प्रजासत्ताक शिक्षक भारती संघटनेचे ढुमने यांनी मतदार नोंदणी सर्व शिक्षकांनी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मतदान नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी नोंदणी कार्ड क्रमांक व एक फोटो नोंदणी फार्मला लावून मुख्याध्यापकामार्फत मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार यांना सादर करता येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)