शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 00:45 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे विविध आजार बळावले आहेत.

विविध आजार बळावले : उपचारासाठी ग्रामीणांची गर्दी चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे विविध आजार बळावले आहेत. परिणामी ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना विविध आजाराची लागण झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात नोंदणीसाठी रांगाच रांगा दिसून येतात. यामध्ये विविध आजारग्रस्तांचा समावेश आहे. ताप, हागवण, उलटी असे आजारग्रस्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त असल्याने रुग्णालयातच रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसून आले.वातावरणातील बदलामुळे अनेक गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे. काही गावांमध्ये डेंग्युसदृष्य तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांत भिती पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)स्वच्छतेकडे दुर्लक्षजिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करित असल्याने अस्वच्छतेचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर सर्वत्र थुंकण्यामुळे पिचकाऱ्या असून काही ठिकाणी कचरा साचला आहे. रुग्णांची गैसोयजिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांनी हाऊसफूल्ल आहे. त्यामुळे अनेकांना खाटांची व्यवस्था नाही. फरशीवर बसून उपचार करुन घेताना अनेक रुग्ण आढळून आले. या रुग्णांकडे आरोग्य कर्मचारी लक्ष देत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.