शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर.

ठळक मुद्देआता एसडीएमकडे जीएमसीचे नियंत्रण । कोविड रूग्णालयात अधिकाधिक डॉक्टर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. उपविभागीय दंडाधिकाºयांची या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आठ हजारांचा टप्पा गाठू लागली आहे. यातून चार हजारांवर रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी तीन हजारांवर रुग्ण उपचार घेत आहे. एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा सेवा देण्यात कमी पडू लागली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरबाबत रुग्णांच्या नातलगांच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याकडे स्वत: लक्ष देणे सुरू केले आहे. त्यांनी सर्वप्रथम या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी रोहन घुगे यांची प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या १२१ डॉक्टर्स कार्यरत आहेत. मात्र कोविड रुग्णालयात फार कमी डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जास्तीत जास्त डॉक्टर्स कोविड रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.- अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी चंद्रपूर.आता मदत कक्षरुग्णाला किंवा त्याच्या नातलगांना काही समस्या जाणवत असेल वा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांना तत्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे.मास्क नाही, मग ५०० रुपये दंडकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेकजण घराबाहेर पडताना मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता मात्र मास्क न वापरणाºयाविरुध्द थेट ५०० रुपये दंड वसूल होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी