शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 22:09 IST

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या.विदर्भातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्दचे जाळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यातसुद्धा पसरलेले आहे. या प्रकल्पाच्या कालव्याकरिता जमीन भूसंपादित करणे सुरूच असून भूसंपादन कायद्यानुसार आजपर्यंत हाताळण्यात येणाऱ्या प्रकरणावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित उपविभागीय अधिकाºयांना सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. सोबतच जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्प आणि असोलामेंढा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या कालव्यासंदर्भात आढावा घेण्यात आला.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपजिल्हा अधिकारी (भूसंपादन) घनश्याम भुगावकर, चिमूरचे उपविभागीय अधिकारी बी.आर. बेहेरे, कार्यकारी अभियंता एम. जी. नाईक, कार्यकारी अभियंता आर. जी. शर्मा, कार्यकारी अभियंता आर. जी. बघमार, आर. आर. सोनोने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पcollectorजिल्हाधिकारी