शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यंदाही आघाडी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात २०२१-२२ बँकेने ६४ हजार ४६२ शेतकरी सभासदांना ५१२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ३१ मार्च २०२२ पर्यंत ७५ वर शेतकऱ्यांनी हे कर्ज बिनव्याजी भरणा केला. त्यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज वाटपाचे दर जिल्हा तांत्रिक समितीने निश्चित करून  राज्यस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. राज्यस्तरीय कमिटीने मान्यताही दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर शेतकरी बँक म्हणून ओळखली जाते. खरीप हंगाम सन २०२०-२२ मध्ये दिलेल्या पीक कर्ज वाटपाचे लक्षांक ११० टक्के पूर्ण करून अन्य बँकांच्या तुलनेत प्रथम ठरली होती. खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षातही सर्वात आधी पीक कर्ज वाटपाला सुरुवात करून आघाडी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०२१-२२ बँकेने ६४ हजार ४६२ शेतकरी सभासदांना ५१२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ३१ मार्च २०२२ पर्यंत ७५ वर शेतकऱ्यांनी हे कर्ज बिनव्याजी भरणा केला. त्यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज वाटपाचे दर जिल्हा तांत्रिक समितीने निश्चित करून  राज्यस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. राज्यस्तरीय कमिटीने मान्यताही दिली आहे. परंतु मिरची पिकाचे दर मागील वर्षाच्या दरापेक्षा आणि जिल्हास्तरीय तांत्रिक कमिटीने मंजूर केलेल्या दरापेक्षा कमी असल्यामुळे बँकेकडून सतत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. खरीप पीक कर्ज वाटपास सुरू झाले. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बँकेच्या कार्यकारी मंडळाची सभा ८ एप्रिल २०२२ रोजी झाली. या सभेत खरीप हंगाम सन २०२२-२३ करितातांत्रिक समितीने निश्चित केलेल्या दराप्रमाणे पीक कर्ज वाटप करण्यात यावे, असा निर्णय घेतला.

पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर    चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, मिरची पिकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जवाटप होते. कर्जाचे दर प्रति एकर धान २२ हजार २०० कापूस बागायत २८ हजार ५०० कापूस जिरायत २२ हजार ३०० सोयाबीन २१ हजार १०० व मिरची पिकाकरिता ४३ हजार ३०० दर निश्चित करण्यात आला आहे.

नियमित पीक कर्ज व इतर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. शेतकरी हित लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेण्यात आला. -संतोषसिंह रावत, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर

 

टॅग्स :bankबँक