शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मानधन आणि रक्षाबंधन कार्यक्रमातील रकमेतून शैक्षणिक साहित्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST

आक्सापूर : पंचायत समिती, गोंडपिपरीच्या सदस्य भूमी पिपरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंचायत समिती सभागृहात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा घेतला. यावेळी ...

आक्सापूर : पंचायत समिती, गोंडपिपरीच्या सदस्य भूमी पिपरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंचायत समिती सभागृहात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा घेतला. यावेळी आशीर्वाद स्वरूपात काही राशी जमा झाली. यात त्यांनी स्वतःच्या वर्षभरातील मानधनाची रक्कम जमा केली आणि गोळा झालेल्या एकत्रित रकमेतून आपल्या करंजी पंचायत समिती क्षेत्रातील शाळांमधील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गणाच्या पंचायत समिती सदस्य भूमी पिपरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंचायत समिती सभागृहात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा घेतला. यावेळी पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांना राखी बांधत संकटकाळात भगिनींची ‘रक्षा’ करण्याचे आवाहन बंधूरायांना केले होते. या भावनिक सोहळ्यात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आशीर्वाद स्वरूपात त्यांना दिलेली काही रक्कम जमा झाली. यात भर म्हणून पंचायत समिती सदस्य असलेल्या भूमी पिपरे यांनी आपल्या वर्षभराच्या मानधनाची रक्कम टाकली आणि या एकत्रित रकमेतून करंजी, आक्सापूर, चेकपेल्लूर, चेकबेरडी, वडकूली, वढोली आणि चेकलिखितवाडा या शाळांमधील तब्बल ७२ विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण केले. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत, केंद्रप्रमुख वंदना बोधे, पशुधन पर्यवेक्षक सीमा गडदे आदी उपस्थित होते.