शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना कलर कोटचे वितरण

By admin | Updated: May 25, 2015 01:41 IST

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे शायनिंग कलर कोटचे वितरण करण्यात आले.

भद्रावती: स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे शायनिंग कलर कोटचे वितरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सन २०१४-१५ मध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोंडवाना विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व केले.आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत या महाविद्यालयातील बी.ए. भाग १ चा सागर नन्नावरे याने वेस्ट झोन आंतरविद्यापीठ स्पर्धा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. तसेच आंतर विद्यापीठ सर्कल कबड्डी स्पर्धेत या महाविद्यालयातील बी.ए. भाग- २ चा धीरजकुमार पाशी व बी.ए. भाग- १ चा अविनाश लोणारे यांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पंजाबी विद्यापीठ पटियाला (पंजाब) येथे गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.कलरकोट प्राप्त विद्यार्थ्यांचा विवेकानंद महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, उपाध्यक्ष पु. वा. स्वान, कोषाध्यक्ष झेड. लांबट, सचिव अ‍ॅड. बबनराव बोथले तसेच प्राचार्य डॉ, एन. जी.उमाटे, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगीता बांबोडे व सर्व प्राध्यापकवृंदातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)