शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:12 IST

राजुरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवाडा येथील ३८४ शेतकरी सभासदांना संस्थेच्या वतीने हंगाम खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचे ३ कोटी ८२ लाखांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवाडा येथील ३८४ शेतकरी सभासदांना संस्थेच्या वतीने हंगाम खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचे ३ कोटी ८२ लाखांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष भीमराव कन्नाके, उपाध्यक्ष अब्दुल हमीद गणी पटेल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजुºयाचे उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, संचालक नारायण गड्डमवार, शंकर बोकुर, ऋषी गेडाम, गिरजा मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापक जे.पी.दुर्गे, बँकेचे एन. एम, सय्यद, घोंगडे तसेच विभागीय अधिकारी प्रमोद राऊत यांनी सहकार्य केले. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सोंडो ग्रामपंचायतीला भेट दिली. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान योजनेचा त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना देण्याच्या सूचना संंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली.यावेळी सरपंच पार्वता आत्राम, उपसरपंच नारायण गड्डमवार व ग्रा. पं. सदस्य तसेच तहसीलदार डॉ. होळी, बीडीओ रमावत, विस्तार अधिकारी पारखी, कुळसंगे, महाजनवार ग्रामसेवक सुनील कुमरे उपस्थित होते.