शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा

By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST

येथील नेवजाबाई हितकारिणी मुलांच्या शाळेत पालक- शिक्षक सभा झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली.

ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी मुलांच्या शाळेत पालक- शिक्षक सभा झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जयश्री रणदिवे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव अशोक भैया, मुख्याध्यापक गिरीधर लडके व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी नवीन शिक्षक-पालक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक जी. जी. लडके, उपाध्यक्ष शरदचंद्र ठोकरे, सचिव डी. एस. राऊत, सहसचिव माधुरी ब्राम्हणकर, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील देशमुख व २९ तुकड्याचे सर्व शिक्षक आणि एक पालक या प्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली. पाल्याच्या शैक्षणिक विकास व योजना यावर बोलताना अशोक भैय्या यांनी मार्गदर्शन केले. पालकांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक लडके व उपमुख्याध्यापक शेख यांनी शाळेच्या उपक्रम तथा शैक्षणिक आढाव्याची माहिती विषद केली. संचालन घोरुडे तर आभार देवानंद राऊत यांनी मानले. (प्रतिनिधी)