शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षाअभावी गैरसोय

By admin | Updated: January 22, 2017 00:47 IST

आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅटोरिक्षाचालकांनी शनिवारी बंद पुकारला. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

धरणेही दिले : आॅटोरिक्षाचालकांचा कडकडीत बंदचंद्रपूर : आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅटोरिक्षाचालकांनी शनिवारी बंद पुकारला. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, शहरात शनिवारी आॅटोच न धावल्याने नागरिकांची व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेकांना पाठीवर ओझे घेऊनच आपले इप्सित स्थळ गाठावे लागले.केंद्र व राज्य शासनाने नव्याने आॅटोरिक्षा चालकावर फिटनेस फाईन, ट्रान्सफर फाईन, लायसन रिनीवल फाईन व अनेक प्रकारच्या फाईनमध्ये वाढ केली आहे. शासनाचा हा निर्णय आॅटोरिक्षा चालकाच्या फाटक्या खिशात हात घालणारा आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात व काही प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांनी महाराष्ट्र आॅटोचालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यासोबतच आॅटोरिक्षाचालकांनी आज बंदही पुकारला होता. या बंदमुळे चंद्रपुरात एकही आॅटो शहरात धावला नाही. त्यामुळे विविध कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची व बाहेरून चंद्रपुरात आलेल्या प्रवाशांची चांगली गैरसोय झाली. अनेकजण हातात लगेज घेऊन पायदळच रस्त्यावरून जाताना दिसत होते. दरम्यान, धरणे आंदोलनात ग्रामीण आॅटो संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, मोक्षवीर लोहकरे, बळीराम शिंदे, मधुकर राऊत, बंडी मालेकर, दीपक दादगये, दीपक झाडे व असंख्य आॅटोरिक्षा चालक मालक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)