शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाने अवघड वाट सोपी होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:38 IST

विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.

ठळक मुद्देक्रांती डोंबे : नांदगाव (पोडे) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. नागरी सेवा परीक्षेची वाट निवडणे आव्हनात्मक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासमोर पेच उभे होतात. परंतु, ध्येय प्राप्त करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी लागते. इच्छाशक्तीला प्रयत्नांचे बळ द्यावे लागते. स्पर्धा परीक्षेची वाट यातून सुकर होते. परीक्षेदरम्यान अनेकवेळा अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र सकारात्ममक विचार करून मार्गक्रमण ध्येयपूर्ती सुरू ठेवावे लागते. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नातून जीवनात संधी प्राप्त होते, असा आशावाद क्रांती डोंबे यांनी विद्यार्थ्यामध्ये जागविला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कन्नमवार, दयालवार, गोपाल पोडे, देवानंद शेंडे, शुभम भोयर यांची उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून येथील सार्वजनिक वाचनालयात अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक पुस्तके लोकसहभागातून देण्यासाठी समाज बांधवांनी देणगी दिली.कार्यक्रमाचे संचालन राजू कोंडेकर यांनी केले. तर आभार पालिता उमरे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.