शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धानोरकरांनी जिंकला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:24 IST

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणी विशेष मुलाखत । बाळू धानोरकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल ...

ठळक मुद्देकाँग्रेससाठी १५ वर्षांनी खुलले लोकसभेचे द्वार । भाजपला मोठा हादरा

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणीविशेष मुलाखत । बाळू धानोरकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या या क्षेत्रात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. या पार्श्वभूमीवर बाळू धानोरकर यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : विजयाबाबत आपण काय सांगाल ?उत्तर : पहिल्या फेरीनंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये आपण लिड केली आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, आघाडीचे नेते, यासोबतच आदिवासी, दलित, मुस्लिम व सर्व समाजातील बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखविला. मला साथ दिली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.खासदार म्हणून सर्वप्रथम काय कराल ?चंद्रपूर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आदिवासींचे राजवाडे येथे आहेत. तरीही आदिवासी बांधवांचे हाल होताना आपण पाहतो. सर्वप्रथम आदिवासी बांधवांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेन.विजयाचे श्रेय कुणाला द्याल?विजयाचे श्रेय मी या क्षेत्रातील तमाम जनतेला देतो. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीच्या नेत्यांनाही या विजयाचे श्रेय देतो.केंद्रात भाजपाची सरकार येतेय, आपण काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले, याबाबत काही?केंद्रात कुणाचीही सत्ता असो. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देणे ही आपली स्टाईल आहे. ती कायम राहील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल