शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

गोंडकालिन किल्ल्याची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:45 IST

शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन सुंदर बुरूज आणि किल्ला पर्यटनामुळे आकर्षण ठरलेल्या बगड खिडकी येथील चौथ्या क्रमांकाच्या बुरूजाचे दगड अज्ञात व्यक्तींकडून काढून फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इको-प्रो संस्थेकडून मागील ६१० दिवसांपासून दररोज सकाळी किल्ला स्वच्छता अभियान सुरू असताना ही घटना घडली.

ठळक मुद्देइको-प्रोने केला निषेध : आरोपीवर कारवाई करा - मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन सुंदर बुरूज आणि किल्ला पर्यटनामुळे आकर्षण ठरलेल्या बगड खिडकी येथील चौथ्या क्रमांकाच्या बुरूजाचे दगड अज्ञात व्यक्तींकडून काढून फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इको-प्रो संस्थेकडून मागील ६१० दिवसांपासून दररोज सकाळी किल्ला स्वच्छता अभियान सुरू असताना ही घटना घडली. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी इको-प्रो संस्थेसह शहरातील नागरिकांनी केली आहे.चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व संरक्षण करण्याऐवजी याप्रकारे नष्ट करण्याची वृत्ती चुकीची आहे. पुरातत्व विभाग, मनपा व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे याच परिसरातून दर रविवारी 'किल्ला पर्यटन- हेरिटेज वॉक' ची सुरूवात करून अंचलेश्वर मंदिराजवळ समारोप केल्या जाते. या मार्गात किल्ला पर्यटन सोयीचे व्हावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने एक पूल बांधला. गोंडकालिन किल्लावरून आजपर्यंत २३ वेळा रविवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले हे विशेष.पिट्टीगुडा येथे सहा जणांना अटकचंद्रपूर : पिट्टीगुडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. तर बल्लारपूर येथे सट्टापटीवर जुगार खेळणाऱ्या एका व्यक्ती अटक करण्यात आली. दोन्ही कारवाया शुक्रवारी केल्या. कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.