शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांचा नायब तहसीलदारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच ३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू होती.

ठळक मुद्देचंद्रपूर येथील घटना : तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जमनजेट्टी परिसरातील रेती तस्करांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी साबिर सिद्धीकी, जहागीर सिद्धीकी रा. लालपेठ कॉलरी यांच्यासह चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच ३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरू होती. पथकाने या वाहनांच्या मालकांवर कारवाई करीत वाहन जप्त केले. दरम्यान, लालपेठ येथील जहागीर सिद्धीकी याच्या मालकीचा एमच ३४-४००६ या कमांकाच्या हॉफटनद्वारे रेती तस्करी करीत असताना पथकाने ट्रकला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला.मात्र सिद्धीकी याच्यासह वाहनचालकाने पथकाला शिवीगाळ तसेच मारहाण केली.नायब तहसीलदार धांडे यांनी शहर ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी साबिर सिद्धीकी, जहगीर सिद्धीकी तसेच वाहन चालकावर ३५३, ३३२, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत ठाकरे करीत आहेत.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी