शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर दरवाढीविरोधात वंचित महिला आघाडीचे ‘थाली बजाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे असतानाही सातत्याने दरवाढ होत असल्याने घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात   वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे थाली वाजवून महागाईचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारने तत्काळ गॅस व इंधन दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंच्या  दरवाढीविरोधात  वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुरुवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  थाली बजाव आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दिवसेंदिवस गॅस व खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझिलचे दराने मोठा उच्चांक गाठला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे असतानाही सातत्याने दरवाढ होत असल्याने घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात   वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे थाली वाजवून महागाईचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारने तत्काळ गॅस व इंधन दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना  पाठविण्यात आले.   यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीचा महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे, विदर्भ समन्वयक राजू झोडे, महासचिव  मोनाली पाटील, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, लता साव, पौर्णिमा जुनघरे, पुष्पलता कोटांगले,  करुणा जीवने, अविता उके,  रमा मेश्राम,  शहर महासचिव सुभाषचंद्र ढोलणे, शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, सुनीता तावाडे, वैशाली साव, इंदू डोंगरे, अनिता जोगे, रेखा ढाणके, सुनंदा भगत, लता मेश्राम, पुष्पा ठमके, जासुंदा गेडाम, विद्या टेंभरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती       होती.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर