शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीला विभागीय सहनिबंधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे अध्यक्ष आहेत. रावत यांच्या नेतृत्वात बँक आर्थिक प्रगती करीत आहे. नुकतीच सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १६५ पदांच्या नोकर भरतीवर विभागीय सहनिबंधकांनी आक्षेप नोंदविला. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी संपला. त्यामुळे नोकर भरतीसारख्या अतिसंवेदनशिल विषयावर पदावधी संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाने निर्णय घेणे उचित होणार नाही, असे पत्रात नमुद केल्याने संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेवर काँग्रेस वर्चस्व असताना काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनीही दोन दिवसांपूर्वी आक्षेप नोंदविला होता.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे अध्यक्ष आहेत. रावत यांच्या नेतृत्वात बँक आर्थिक प्रगती करीत आहे. नुकतीच सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. बँकेच्या सोमवार १४ मार्च रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत सहकार खात्याचे नोकर भरती मंजुरीचे पत्र ठेवण्यात आले. १६५ पदांच्या भरतीला मंजूरी मिळाल्याने बँकेचे संचालक मंडळ आनंदात असतानाच स्वपक्षीय खासदार धानोरकर यांनी नोकर भरती मान्यता देवून सहकार खातेच घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी लोकसभेत केली. खासदाराच्या मागणी पाठोपाठ आता विभागीय सहनिबंधक संजय कदम यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १४ मार्च रोजी पत्र दिले आहे. या पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात येवून पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पदावधी संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाने निर्णय घेणे उचित नाही असे कळविले आहे. पत्राची संचालक मंडळच्या सभेच्या इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, असेही कळविले आहे.

 

टॅग्स :bankबँकjobनोकरी