शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:40 IST

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना करा : युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र अनेक प्रभागात अस्वच्छता आहे. नाल्या तुंडूब भरल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे त्या ठिकाणी डासांचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. याचाच परिणाम लहान मुलां-मुलींना, मोठ्या स्त्री-पुरुषांना डेंग्यु, चिकन गुनिया, मलेरिया, सारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे. अनेक रुग्ण दागावल्याचीही माहिती आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन फॉगींग मशीनद्वारे फवारणी करावी, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, शहरात स्वच्छता मोहिम राबवावी, नाल्याचा उपसा करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे आयुक्तांना देण्यात आले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगरसेवक अशोक नागपूरे, नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नगरसेवक प्रशांत दानव, स्वप्नील तिवारी, स्नेहल चालखुलकर आदी उपस्थित होते.रुग्णालये फुल्लशहरासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वायरल फ्ल्यू पसरल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयास शहरातील खासगी रुग्णालय फुल्ल झाली आहेत. चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात खांटाची संख्या कमी आणी रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.