शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोषपूर्ण वीज मीटर बदलविण्याची मागणी

By admin | Updated: August 29, 2015 01:29 IST

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लावलेले इलेक्ट्रॉनिक वीज मीटर दोषपूर्ण असल्याने ते बदलवून नवीन वीज मीटर लावण्याची मागणी...

ग्राहकांना भुर्दंड : राजू गैनवार यांचा आंदोलनाचा इशाराभद्रावती : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विद्युत ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लावलेले इलेक्ट्रॉनिक वीज मीटर दोषपूर्ण असल्याने ते बदलवून नवीन वीज मीटर लावण्याची मागणी भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दोषपूर्ण वीज मीटरमुळे अनेक ग्राहकांना भरमसाठ बिल येत आहे. तसेच वीज ग्राहकाना सवलतीच्या दरात वीज देण्याची मागणी राजू गैनवार यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वीज मीटर लावल्यानंतर सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येऊ लागल्याने त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट ढेपाळले आहे. वीज बिलापेक्षा हे मीटर जास्त वेगाने बनविण्यात आले असावे, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण दोषपूर्ण मीटर बदलविण्यात यावे, जिल्ह्यात चंद्रपूर थर्मल पॉवर, धारीवाल पॉवर, वर्धा पॉवर, जी.एस. आर पॉवर स्टेशन आहे. या पॉवर कंपन्यांना जिल्ह्यातून कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. या कंपन्यामुळे उष्णता व प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतो. असे असताना दोषपूर्ण मीटर लावल्याने भरमसाठ बिल येत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी गैनवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)