शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या उपकालव्यांना पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:52 IST

काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने .....

ठळक मुद्देप्रमोद चिमूरकरांची मागणी : गांगलवाडी, चौगान परिसरातील पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने उपकालव्यांना पाणी सोडण्यासाठी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर व अन्य सरपंच, कार्यकर्ते यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.गोसखुर्दचे पाणी सध्या उजव्या मुख्य कालव्या लगतच्या शेतकºयांना मिळत आहेत. परंतु, जे शेत उजव्या कालव्यांपासून दूर आहेत. त्यांना पाण्याच्या सोयीसाठी उपकालवेसुद्धा निर्माण करण्यात आले आहे. ही उपकालवे ग्रामीण भागातील संजीवनी ठरणारे असूनसुद्धा कामे अपूर्ण व कच्चा स्वरूपात आहेत. उजव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण केल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी सहज मिळण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी जी उपकालवे आहे, त्या परिस्थितीत पाणी सोडल्यास धान पिके करपण्यास बळी पडणार नाही, म्हणून पाणी सोडण्यासाठी गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता रोषण हटवार व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना परिसरातील शेतकºयांच्या समवेत शुक्रवारी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, उमेश धोटे, पायपाल पारधी, उषा भिवनकर, ईश्वर ठाकरे, नरेश सहारे, विनोद पाटील, मारोतराव तिवाडे, रवींद्र ढोरे, विवेकानंद थेरकर, दयानंद सहारे, सुरज ढोरे, मनिष गिरी व अमर गाडगे, प्रल्हाद भर्रे व अन्य गावकरी उपस्थित होते.