शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पेंटिंग बोर्डची मागणी घटली, पेंटर झाले बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

अनवर खान पाटण : सांस्कृतिक अथवा राजकीय लग्न समारंभ आदी प्रसंगी पेंटींग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याचा डिजिटल युगात मोडीत ...

अनवर खान

पाटण : सांस्कृतिक अथवा राजकीय लग्न समारंभ आदी प्रसंगी पेंटींग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याचा डिजिटल युगात मोडीत निघत आहे. अनेक शहरात अथवा गावात बाजारपेठेत मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनेक घटकांना मदतीचा हात दिला असला तरी पेंटर मात्र मदतीपासून वंचितच आहेत.

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल युग आल्याने पेंटिंग बोर्डची मागणी घटली आहे. गावागावात व शहरात पेंटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता व पेंटरांनासुद्धा व्यवसाय करण्यास परवडत होते. मात्र डिजिटल फलक, बॅनर आल्यामुळे पेंटिंग व्यवसाय करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच काम मिळाले तरी योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे पेंटिंगचा व्यवसाय सोडून दुसरे काम हाती घेणा-याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिजिटल बोर्ड आकर्षक व स्वस्त असेल तरी त्याचे आयुष्य कमी आहे. पेंटर जे बोर्ड हाताने रेखाटतात ते फार दिवस टिकून राहते. मात्र लोकांना हे कळत नाही. आज ना उद्या हे लोकांना हे कळेल आणि पुन्हा आमच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास काही पेंटर व्यक्त करतात.

कोट

डिजिटल युगात पेंटिंगचे काम फारच कमी झाले आहे. याचा आमच्या व्यवसायावर मोठा विपरित परिणाम झाला असून उपासमारीची संकट आले आहे.

-दीपक पवार, पेंटर, पाटण

230921\img_20210923_080039.jpg

पाटण येथील पेंटर दीपक पवार पेंटींग करताना